Sunday, 25 November 2018

Link for Biology today for NEET exam

https://drive.google.com/file/d/1-_BmpYzhzb5SncyYCzVI3YMVrOk_HCPj/view?usp=drivesdk

Friday, 23 November 2018

NEET exam

*'नीट'चा अर्ज भरण्यासाठी काहीच दिवस शिल्लक!*_

💫 _वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रवेश परीक्षा, म्हणजेच "नीट' - नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रंस टेस्ट_

📅 _ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2018, तर ही परीक्षा येत्या पाच मे 2019 रोजी होणार_

👉 *पात्रता :* बारावी (विज्ञान) परीक्षेत जीवशास्त्र, रसायनशास्र आणि भौतिकशास्त्र विषय घेऊन कमीत कमी 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी परीक्षेला पात्र

📝 या अर्जातील वैयक्तिक माहिती, परीक्षा केंद्रांची निवड, त्यांचा प्राधान्यक्रम, शैक्षणिक माहिती, अधिकृत पत्ता, पालकांची पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हांला तुमचा पासपोर्ट फोटो, सही आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा अपलोड करावा लागेल. तुमचा फोटो आणि सही व्यवस्थित तपासून घ्या.

💳 डेबीट, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग, ई वॅलेट किंवा चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरा. ही प्रक्रिया झाल्यावर तुमचे कन्फर्मेशन पेज तयार होईल, त्याची प्रिंट आऊट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा. 15 एप्रिल 2019 पर्यंत तुम्हाला तुमच्या मेलवर हॉल तिकीट मिळेल, याचीसुद्धा कॉपी घ्या आणि ती जपून ठेवा.

Friday, 2 November 2018

ज्या विद्यार्थ्यांना इ. 12 वी नंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे आहे जसे की MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BASLP, BPTH, B.Sc Nursing त्याकरिता NEET UG 2019 Online Application Form भरण्याची सुविधा www.ntaneet.nic.in या वेबसाईटवर सुरू झालेली आहे. फॉर्म भरण्याकरिता शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2018.
*7infonews* हा YouTube Channel search करा, त्यावर NEET UG 2019 सविस्तर माहिती भेटल.

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...