Friday, 12 January 2018

Notice about admission of Agriculture

बारावी science च्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची सुचना...
ज्यांना B.Sc.(Agri.). ला admission घ्यायचे आहे त्यांना  यावर्शीपासुन CET compulsory केलेली आहे...CET चे form भरण्यासाठी सुरूवात झालेली आहे, परिक्षा जवळ आल्यामुळे कदाचित विद्यार्थी लक्ष कमी देतिल.
जर CET दिली नाही तर 12 वी ला कितिही चांगले मार्क्स असले तरी admission घेता येणार नाही...
जर तुमच्या जवळचे कोणी असेल तर कृपया वरिल माहिती त्या विद्यार्थ्यांना कळवा....

No comments:

Post a Comment

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...