Tuesday, 11 January 2022

हरित ग्राहक

             "हरित ग्राहक"

              पर्यावरणाबद्दल संवेदनशील व जागरूक असून ज्याला सामाजिक जबाबदारीचे ही भान आहे, तसेच स्वतःच्या जीवनशैलीत जाणीवपूर्वक बदल करून  नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करणारा ग्राहक म्हणजेच हरित ग्राहक होय. फक्त ग्रीन प्रॉडक्ट घेणारा ग्राहक म्हणजे हरित ग्राहक आहे असे आजिबात नाही.
                आपल्या कोणत्याही वैयक्तिक किंवा सामूहिक कृतीमुळे नैसर्गिक अथवा सामाजिक पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची खबरदारी घेणारी व्यक्ती म्हणजेच हरित ग्राहक होय. ज्यावेळी व्यक्तीसमोर दोन पर्याय उपलब्ध असतील त्यावेळी पर्यावरणाची कमीत कमी हानी करणारा पर्याय जो निवडतो तो हरित ग्राहक होय.  वातावरणातील सकारात्मक बदलांचा केवळ विचार करत नाही तर योग्य त्या दिशेने पाऊलही उचलतो तो हरित ग्राहक असून निसर्गातील इतर अन्य घटकांबद्दल त्याला जाणीवपूर्वक आधार असतो. तसेच निसर्गातील सजीव आणि मानव प्राणी यांचे परस्परावलंबित्व तो समजू शकतो. कोणत्याही वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर तयार होणार्‍या कचरा कडे तो सोयिस्कररित्या दुर्लक्ष न करता आपली ती जबाबदारी समजून त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावतो.
             वस्तूच्या पर्यावरणावर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम बाबत ते जाणून असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे व संवर्धन करणे ते वैयक्तिक जबाबदारी समजतात इतकेच नाही तर त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनलेला असतो. सेंद्रिय शेतीतून तयार झालेला भाजीपाला,धान्य,फळे यामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर न केल्याने अशी उत्पादने आरोग्यासाठी चांगली असतात ही भावना त्याच्या मनामध्ये कायम ठेवून तो अंगिकारत असतो. हरित ग्राहक ही प्रवृत्ती असून त्याचा अवलंब करणे प्रत्येकाच्या हातात आहे. स्वतःपासून सुरुवात करून इतरांना त्याच मार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त केले तर निश्चितच प्रत्येक व्यक्ती हरित ग्राहक होण्यास वेळ लागणार नाही.
   आपणही हरित ग्राहक होऊ शकतात.....
     समाजाची मानसिकता बदलणे अवघड काम आहे परंतु प्रत्येकाने आपल्यापासूनच सुरुवात केली तर या अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील. म्हणून खालील काही सूचनांचे पालन आपण वैयक्तिक दृष्ट्या केल्यास त्याचा आपल्याला व समाजाला निश्चितच उपयोग  होईल यात तिळमात्र शंका नाही.
     १. खरेदीला जाताना कापडी पिशवी जरूर न्या ,कॅरीबॅग चा आग्रह करू नका तसेच कॅरीबॅगचा वापरही करू नका.
     २. खरेदी केलेल्या वस्तू वर "इको मार्क" किंवा "इको लेबलिंग" पाहायला विसरू नका.
      ३. प्लास्टिक पासून प्लास्टिक, कागदा पासून कागद बनवता येतो .म्हणून या वस्तू कचरापेटीत न टाकता भंगारवाल्याला किंवा रद्दीवाला द्या.
     ४. कागदाचा वापर काळजीपूर्वक करावा. कागदाच्या दोन्ही बाजूंवर लिहावे.
        ५. अनावश्यक खरेदी टाळा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती, पुनर्चक्रीकरण  या त्रिसूत्री वापर करा.
        ६.' युज अँड थ्रो' म्हणजेच डिस्पोजेबल वस्तूंचा वापर टाळा .कारण तो पैशांचा अपव्यय असून ते घनकचरा निर्मितीचे मोठे कारण आहे.
        ७. चहा, कॉफी, दूध काचेच्या किंवा धातूच्या पेल्यात घेण्याचा व देण्याचा निग्रह करा.
       ८. फास्टफूड ची वेस्टने व पॅकिंग पिशव्या, त्यांची आवरणे रस्त्यांवर टाकू नका.
       ९. विजेचा वापर काटकसरीने करा. गरज नसेल तेव्हा ट्यूब पंखे बंद करा.
       १०. सौरदिवे , सौरबंब, सूर्यचूल यासारखी सौर उर्जेवर चालणारी उपकरणे वापरा.
       ११. शक्य होईल तितका प्रवास सार्वजनिक वाहनांनी करा , शक्य असल्यास स्वयंचलित वाहनांचा वापर टाळून  पायी चालावे. कारण व्यायाम करणे उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे 
       १२. घरातील भाजीपाला व फळे यातील  नको असलेले घटक, पालापाचोळा , शिळे अन्नपदार्थ यासारख्या विघटनशील पदार्थ पासून कंपोस्ट खत बनवावे.
         १३. विघटन न होणाऱ्या पेपर बॅगचा वापर व प्रसार करावा.
         १४. दैनंदिन जीवनात पर्यावरण मूल्यांची जपणूक करावी व इतरांमध्ये त्याबाबत जागृती निर्माण करावी .
          १५. हौसेखातर गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी टाळावी.
          १६. वस्तूंची उपयुक्तता व टिकाऊपणा पहावा फक्त  चैन व दिखाऊपणा नसावा.

    प्रा. श्रीमती मेघा अनिल पाटील.
        M.Sc  M Ed 
  श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर. 

Wednesday, 5 January 2022

Saturday, 1 January 2022

Chapter No 6. Biomolecules


Chapter 6. Biomolecules 


Problem 

Q.No.6. If double stranded DNA has 14 % C (cytisine)What percent A (adenine),T(thymine )and G(guanine)  would you expect?

  1. In DNA molecule there is complimentary base pairing of A=T & C=_ G.
  2. In DNA purine :pyrimidine ratio is equal I.e.1:1
  3. As given C is 14 %  so G is also 14% C+G=28%
  4. 100-28=28%  which is A+T  
  5. 72/2 =36
  6. A=36%
  7. T=36% 
Sent from my iPhone

Friday, 31 December 2021


Smt. P.A.Sodha Sarvajanik Marathi High School & Haji Ahmedji Musaji Vhora Junior College, Navapur Tal. Navapur Dist. Nandurbar
First Semester Exam 2019-20
Marks : 50 Time: 02.30 Hrs.

Std.: XI (Science) Date: 17/10/2019

Subject: Biology

General Instructions:
 01. All Sections are compulsory.
 02. Write each section on separate page.
03. Figures to right indicate full marks.

             SECTION: A.                    7.

Q. No. 01 Select and Write the correct answer.

i )In mitochondria DNA is........... 
 (a) Naked
(b) Double stranded
(c) Circular
(d) All of the above

ii) Which of the following is incorrect in case of birds?
(a) Presence of scales
(b) Presence of teeth
(c) Nuckated RBCs 
(d) Hollow bones.

iii) A characteristic of Angiosperm is.....

(a) Double vasculare bundles
 (b) Radiall vascular budles
 (c) Double fertilization
(d) Seed formation

iv) In Bryophytes....................

(a) Sporophyte and gametophyte generation are independent.
(b) Gametophyte is dependent upon Sporophyte.
 (c) Sporophyte is partially dependent upon gametophyte.
(d) Diplontic life cycle. Select odd one out for Heterotrophic bacteria.

v) Paramoecium: Ciliated Protist

(a) Nitrogen fixing bacteria 
(b) Eubacteria
(c) Methanogens
(d) Antibiotic production

vi) Plasmodium : ...........
(a) Amoeboid protozoan
(b) Ciliophora
(c) Sporozoan
(d) Flagellate protozoan

vii) Plasma membrane is fluid structure due to presence of............  
(a) Carbohydrates
(c) Lipid
(b) Glycoportein
(d) Polysaccharide

Q. No. 02.  Answer the following in ONE sentence (Very Short Answer).          7

i) Is nucleous covered by membrane? 
ii) Plants have no circulatory system! Then how cells manage intercellular transport? iii) Normal human cell consist of how many number of Chromosomes?
iv) What is taxidermy?
v) Which phylum is suppose the connecting link between chrodata and non-chordata?
vi) Give the scientific name of Sunflower.
vii) Give any one example of Phaeophyceae.

           SECTION B.                              16

Attempt any EIGHT of the following

Q.No.3.Complete the following.
 (a) Plant like Protista..........................
(b) Endo parasite..................................

Q.No.4.Draw a Well labelled diagram of Prokaryotic cell.

Q.No.5.Explain the rules of Binomeal Nomenclature classification.

Q.No.6.Complete the following chart.
_________________________________________
|
|_________________________________________
Q.No.7.Match the Following

(1) Amyloplast               (a) Carotene
(2) Elaioplast                 (b) Proteins
(3) roplast.                     (c) Oil
 (4) Chromoplast           (d) Starch

Q.No.8.Define Histology and name four types of tissues present in animals.

Q.No.9.Explain any two animal body plan with suitable example.

Q.No. 10.Give Different features of Bryophyta, why they are called Amphibians?

Q.No.11.What is totipotency? Which cells have great medical applications including cure for diseases.

Q. No. 12 Differentiate between Mitosis and Meiosis.

Q. No. 13 Write different characters of Phylum - Porifera.

SECTION : C.                             12

Attempt any FOUR of the following

Q. No. 14 Describe the structure of cell organell, which is supposing the
powerhouse of cell with suitable diagram.
Q. No. 15 Write a short note on Viruses.
Q. No. 16 What is cell theory? Discuss the postulates of modern cell theory..
Q. No. 17  Why  Lichens are considered as a indicators of pollution?
Q. No. 18  Differentiate between plant cell and animal cell.
Q. NO. 19  Write structure function & location of any one type of animal tissue.

SECTION : D                                   8

Attempt any TWO of the following 
Q. No. 20  What is epithelial tissue? Explain any two types of simple epithelium tissues.
Q. No. 21 Describe ultra structure of nucleus with suitable diagram.
Q. No. 22 Write salient features of five kingdoms system of classification.
Q. No. 23 Which are the basic principles of life?

                                                            

Wednesday, 8 December 2021

Exercise 11Science .Chapter 2 Systematics of living organisms

11Science .

Chapter 2 Systematics of Living Organisms

Q 1. MCQ

A. Which of the following shows single 

stranded RNA and lacks protein coat?

a. Bacteriophage 

b. Plant virus 

c. Viroid 

d. Animal virus

 

B. Causative agent of red tide is 

a. Dinoflagellate 

b. Euglenoid 

c. Chrysophyte 

d. Lichen

 

C. Select odd one out for Heterotrophic 

bacteria.

 a. Nitrogen fixing bacteria 

 b. Lactobacilli 

 c. Methanogens 

d. Antibiotic production

 

D. Paramoecium : Ciliated Protist 

Plasmodium : ____________

a. Amoeboid protozoan
b. Ciliophora 

c. Flagellate protozoan 

d. Sporozoan

Tuesday, 7 December 2021

11science Biology Chapter 3

Chapter3
Kingdom Plantae
  Exercise 

1. Choose correct option

A. Which is the dominant phase in Pteridophytes?.....  Sporophyte
 a. Capsule
 b- Sporophyte
 c. Gametophyte
 d. Embryo

B. The tallest living gymnosperm among the following is.....Sequoia sempervirens

a_ Sequoia sempervirens
b. Taxodium  mucronatum
c. Zamia pygmaea 
d. Ginkgo biloba

C. In Bryophytes.........Sporophyte is partially dependent upon gametophyte. 
a. Sporophyte and gametophyte generation are independent
b. Sporophyte is partially dependent upon gametophyte
c. Gametophyte is dependent upon Sporophyte
d. Ginlgo biloba

D. A characteristic of Angiosperm is .........Double fertilization
a. Colloteral vascular bundles
b. Radial vascular bundles
c. Seed formation
d: Double fertilization

E. Angiosperms and Gymnosperms resemble in having........Vessels in wood
a. Vessels in wood
b. Mode of nutrition
c. Siphonogamy
d. Nature of see




2. Write the following table : 

. Groups of algae    Chlorophyceae

1. Stored food        -    Starch

2. Cell wall              -    Cellulose

3. Major pigments - Chl a and Chl b

      B. Phaeophyceae
1.Stored food  -Mannitol, laminarin and starch

2.Cell wall-Cellulose and algin

3. Major pigments-Chl a. Chl c, fucoxanthin

        C .Rhodophyceae

1.Stored food- Floridean starch

2.Cell wall-   Cellulose, pectin and other carbohydrates


3.Major pigments - Chl-a, d and Phycoerythrin

Monday, 29 November 2021

जैवविविधता जीवसृष्टीची !!!

       जैवविविधता.. जीवसृष्टीची!
मराठीमध्ये ‘जैविक विविधता’, ‘जैवविविधता’ किंवा ‘जीविधता’ असे शब्द प्रचलित आहेत.
जीवावरणात सुमारे ३.७ अब्ज वर्षांपूर्वी जीवसृष्टीचा उगम झाला आणि उत्क्रांतीची प्रक्रिया सुरू झाली. आजपर्यंतच्या या उत्क्रांतीच्या प्रवासात पृथ्वीच्या वातावरणात खूप मोठे बदल होत गेले आणि त्या अनुषंगाने जीवसृष्टीमध्येदेखील प्रचंड उलथापालथ होत गेली. प्राणी व वनस्पतींच्या हजारो प्रजातींचा सामूहिक विनाश झाला आणि त्या प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या; परंतु तितक्याच वेगाने हजारो नवीन प्रजाती अस्तित्वात आल्या. अशा घटना या अब्जावधी वर्षांच्या काळात पाच वेळा झाल्या असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळे आज अस्तित्वात असलेली जीवसृष्टीतील विविधता अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांती प्रक्रियेचे फलित आहे असे मानले जाते. मानव गेली अनेक शतके पृथ्वीचा जन्म आणि जीवसृष्टीचा उगम याचा अभ्यास करत आला आहे. जीन बाप्टिस्ट लामार्क, चार्ल्स डार्विन, ग्रेगॉर मेण्डेल, ज्युलियन हक्सले यांसारख्या संशोधकांनी शंभर-दोनशे वर्षांपूर्वी सजीवांची उत्क्रांती व त्यांच्या लक्षणांमध्ये, गुणधर्मामध्ये असलेले कमालीचे वैविध्य आणि मूलभूत साधम्र्य यावर सखोल अभ्यास करून खूप महत्त्वाचे निष्कर्ष लोकांसमोर मांडले. प्रत्यक्षात ‘बायोडायव्हर्सिटी’ या शब्दाचा व्यवहारात, पर्यावरणाच्या अभ्यासात वापर सुरू झाला तो १९८० नंतर. तोपर्यंत ‘नॅचरल डायव्हर्सिटी’ हा शब्द जास्त प्रचलित होता. १९८६ मध्ये विल्यम रोसेन या अमेरिकी जीवशास्त्रज्ञाने ‘बायोडायव्हर्सिटी’ हा शब्द वापरात आणला आणि आता तोच प्रचलित आहे. मराठीमध्ये ‘जैविक विविधता’, ‘जैवविविधता’ किंवा ‘जीविधता’ असे शब्द प्रचलित आहेत.
     साध्या अथवा शक्तिशाली सूक्ष्मदर्शका खालीच दिसू शकतील असे अमिबा, जिवाणू आणि इतर विविध प्रकारचे लक्षावधी सूक्ष्म जीव ते साध्या डोळ्यांनी सहज दिसू शकतील असे लक्षावधी प्राणी व वनस्पती आणि माणूस यांचे शरीर पेशींचे बनलेले असते. या सर्वानाच आपल्या दैनंदिन जीवनक्रिया चालू ठेवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. अशी काही मूलभूत लक्षणे या सजीवांमध्ये सारखीच आहेत; परंतु इतर अनेक लक्षणे वेगळी आहेत. उदाहरणार्थ, हरित वनस्पती सूर्यप्रकाशातील ऊर्जा वापरून स्वत:चे अन्न स्वत:च ‘बनवतात’. प्राण्यांमध्ये ही क्षमता नसते. असे अनेक वेगळे गुणधर्म आपल्याला आढळून येतात आणि हीच जैवविविधतेची खासियत आहे!
          निसर्गात असंख्य प्रकारांची काम चालू असतात. एक प्रजाती एखादंच काम करते. त्यामुळे विविध प्रकारांची काम करण्यासाठी निसर्गात प्रजातींची प्रचंड विविधता निर्माण झाली आहे त्यालाच जैवविविधता असेही म्हणतात.
         दुसरा असे की या विविध प्रजाती विविध प्रकारचे अन्न खातात , त्यामुळे एका अन्नाचा तुटवडा आणि इतर ठिकाणी कोणी अन्न  न खाता वाया जाण, असा प्रकार होत नाही. सर्वांनी फक्त भाकरीच खाल्ल्या तर एकीकडे भाकरी कमी पडतील आणि दुसरीकडे भात , पोळी हे अन्न वाया जाईल. त्याऐवजी हे वेगवेगळे पदार्थ खाणाऱ्या व्यक्ती असतील तर सर्व अन्न खाल्लं जाऊन उपयोगात येईल आणि कशाचाही तुटवडा पडणार नाही म्हणून जैवविविधता या दृष्टीनेही उपयोगी पडते.
     जैवविविधतेचा आणखी एक उपयोग असा की समजा काही कारणानं एखादी प्रजाती नष्ट झाले, तर तिचं काम करण्यासाठी दुसरी एखादी प्रजाती पुढे येऊ शकते. उदाहरणार्थ, परागीभवन करणारी कीटकांची एक प्रजाती नष्ट झाली , तर दुसरी प्रजाती ते काम चालू ठेवते त्यामुळे निसर्गाची स्थिरता वाढते .

   श्रीमती मेघा अनिल पाटील
    उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...